Ad will apear here
Next
शायनिंग ग्लोरी!
हळेबिडू येथून १० किलोमीटरवर असलेल्या बेलवडी येथील वीर नारायण मंदिरातले हे खांब. ९०० वर्षांपूवी घडवलेले हे खांब आजसुद्धा आरशाप्रमाणे चकाकत आहेत!

हे सर्व मोठाले दगडी खांब टर्निंग मशीनवर टर्न केल्याशिवाय त्यांच्यात इतका एकसारखेपणा नक्कीच येणार नाही.

कुठली लेथ मशीन्स वापरत असतील आपले पूर्वज? कुठली कटिंग टूल्स वापरत असतील? किती अश्वशक्ती वीज लागत असेल ती मशीन्स फिरवायला आणि त्याहूनही अधिक, ग्रानाइटचे हे दगडी खांब टर्न करायला?!

हे सगळे बघितले, की आक्रमकांनी आणि पाश्चात्यांनी आपले आजही अतुल्य ठरेल, असे किती ज्ञान उद्ध्वस्त केले आहे अथवा पळवले आहे, ह्याचा अंदाज येतो.

- शरद केळकर



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LYORCO
Similar Posts
भोग नंदीश्वर मंदिरातील अप्रतिम कलाकुसर कर्नाटकातील बेंगळुरूपासून ६० किलोमीटर अंतरावरच्या नंदी हिल्सच्या पायथ्याला असलेले हे भोग नंदीश्वर मंदिर... १२०० वर्षांपूर्वी (!!!) बांधलेल्या ह्या शिवमंदिराचे खांब आणि त्यावरचे नक्षीकाम, विशेष लक्ष वेधून घेतात!... - शरद केळकर
कर्नाटकातलं अप्रतिम लक्ष्मी-नरसिंह मंदिर कर्नाटकातल्या मंड्या जिल्ह्यात होसाहोलालू येथे वसलेलं लक्ष्मी-नरसिंह मंदिर म्हणजे होयसळ शिल्पकलेचा अप्रतिम नमुना आहे. या मंदिराची माहिती देत आहेत शेफाली वैद्य...
पद्मनाभस्वामी मंदिराचे अनोखे स्थापत्य वसंतसंपात आणि शरदसंपात बिंदूंवर सूर्य आलेला असताना, केरळमधल्या तिरुअनंतपुरम् येथील श्री पद्मनाभस्वामी मंदिराच्या गोपुरातल्या खिडक्यांमधून दिसणारे सूर्याचे मनोहारी दृश्य!... प्राचीन काळातील भारतीयांना खगोलशास्त्र, स्थापत्यशास्त्र, अभियांत्रिकीशास्त्र, अचूकपणे माहिती होते आणि त्याचबरोबर त्यांची कलादृष्टीही उत्कृष्ट होती, त्याचा हा उत्तम नमुना!
बेल्लूर येथील चेन्नकेशव मंदिर : प्राचीन भारतीय वारसा वैभव कर्नाटकातील बेल्लूर येथील १२व्या शतकात बांधलेल्या चेन्नकेशव मंदिर आणि मंदिर समूहातील काही कोरीव कामांची ही प्रकाशचित्रे!... बसाल्ट ह्या अतिशय कठीण अश्या दगडात अतिशय नाजूक आणि बारकाव्यांसह केलेले अविश्वसनीय कोरीव काम बघणाऱ्याला आश्चर्यचकित करणारे आहे!... आज उपलब्ध असणाऱ्या, स्टेट ऑफ द आर्ट टेक्नॉलॉजीलासुद्धा, हे नाजूक कोरीव काम जमणार नाही

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language